⚚ Snehkunj Ayurveda & Panchkarma Sahkar bhavan , Near Madhura Dairy, Rajgurunagar Pin 410505
| ⚚ Classic Pride , Behind ST Stand Rajgurunagar Rakshewadi 410505
| ☏ 7276006576

Snehkunj Ayurveda
Snehkunj Ayurveda

कांस्य थाळी

कांस्यथाळी चे फायदे

शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी

शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढवण्यासाठी

पित्ताचा प्रास कमी करण्यासाठी

• मधुमेहामुळे पार्याच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून उपयोगी

निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी

गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी

• पायावरची सुज कमी करण्यासाठी तळव्याला भेगा पडणे, तसेच पायाची जळजळ होणे अशा समस्या कारी करण्यासाठी

• व्हेरिकोज व्हेन वर उपयुक्त

डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी उपयुक्त

• चेह-यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

Scroll to Top